Surprise Me!

सई म्हणतेय Something New is Coming Soon | Sai Tamhankar Post | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मराठी सिनेसृष्टीची नंबर वन अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे.... कारण सईने काहीतरी नवीन लवकरच घेऊन येणार असल्याची घोषणा या पोस्टमधून केली आहे. त्याच्या एक दिवस आधी तिने इन्स्टाग्रामवर ‘ब्लँक इमेज’ पोस्ट केला हता. त्यामध्ये काहीच लिहिलं नव्हतं किंवा कोणाचा फोटोदेखील नव्हता. नंतर काहीतरी नवीन येणार असल्याच्या सईच्या घोषणेने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सईच्या ह्या पोस्टवर चाहत्यांसह सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक यांनीही कॉमेंट्स केल्या आहेत. something new is coming soon असं सई म्हणतेय  पण आता सई नवीन काय घेऊन येतेय असा प्रश्न मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना पडला आहे

#SaiTamhankar #SaiTamhankarHotlook #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon